आजचे भविष्य

मेष : रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. यश मिळेल.

वृषभ : विचारपूर्वक निर्णय घ्या. लोकांशी समन्वय साधा.

-Ads-

मिथुन : स्पर्धा नको. घरातील प्रश्नांकडे लक्ष द्या.

कर्क : प्रयत्नांना वेग द्याल. यश सोपे होईल.

सिंह : अपेक्षित यशप्राप्ती. नवीन कामाचा आनंद मिळेल.

कन्या : प्रभाव पडेल. नोकरीत सुलभता जाणवेल.

तूळ : प्रवास योग संभवतो. सावधगिरी बाळगा.

वृश्चिक : गृहसौख्याचा आनंद घ्याल. स्वयंसिद्ध राहा.

धनु : मोठ्यांचे मार्गदर्शन लाभेल. नवीन कामे मिळतील.

मकर : कामात सफलता मिळेल. नव्या क्षेत्राचा परिचय होईल.

कुंभ : अनावश्यक खर्च टाळा. प्रयत्नांना यश येईल.

मीन : प्रकृतीकडे लक्ष द्या. यशप्राप्ती होईल.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)