आजचे भविष्य

मेष : सुप्त कलागुणांना वाव मिळेल. धाडसी निर्णय घ्याल. 

वृषभ : प्रवासयोग संभवतो. आप्तेष्टांचा सहवास.

मिथुन : नवीन गुंतवणुकीस चांगला. कामे मार्गी लागतील.

कर्क : श्रमसाफल्य मिळेल. मानसिक स्थैर्य लाभेल.

सिंह : कामात गोंधळ नको. रागावर नियंत्रण ठेवा.

कन्या : धनलाभ होईल. दगदगीचा दिवस.

तूळ : अचूक निर्णय घ्याल. तणाव कमी होईल.

वृश्चिक : पैशाची ऊब मिळेल. प्रवास सुख लाभेल.

धनु : आध्यत्मिक प्रगती. अडचणींवर मात कराल.

मकर : मानसन्मानाचे योग्य. कामाचा ताण वाढेल.

कुंभ : कष्टाच्या प्रमाणात यशप्राप्ती. कामांना दिशा मिळेल.

मीन : अतिश्रम टाळा. हितचिंतक मदत करतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)