आजचे भविष्य

मेष : आनंदी व उत्साही दिवस. केलेल्या कामाचे श्रेय मिळेल.

वृषभ : मतभेद होण्याची शक्यता. नवीन हितसंबंध जोडले जातील.

मिथुन : कमी श्रमात जास्त यश. महत्वाची बातमी मिळेल.

कर्क : प्रियजनांचा सहवास लाभेल. विरंगुळा लाभेल.

सिंह : कंटाळवाणा दिवस. कामे विनाकारण लांबतील.

कन्या : कामांत गुप्तता राखा. दगदगीचा दिवस.

तूळ : मजेत वेळ जाईल. सुवार्ता मिळेल.

वृश्चिक : नवीन अनुभव घ्याल. तणाव कमी होईल.

धनु : महत्वाची बातमी कळेल. अनपेक्षित लाभ.

मकर : मुलांकडून सुवार्ता कळेल. जिवलग साथीदार भेटतील.

कुंभ : जोडधंद्यात विशेष लाभ. गृहसौख्य लाभेल.

मीन : वाटाघाटी कराल. छोटा प्रवास घडेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)