आजचे भविष्य

मेष : सार्वजनिक क्षेत्रात प्रगती. भाग्यवर्धक घटना घडेल.

वृषभ : महत्वाची कामे मार्गी लागतील. नवीन सहवासाचे आकर्षण.

मिथुन : अपेक्षित गाठीभेटी होतील. योग्य निर्णय ठरतील.

कर्क : मनोबल वाढेल. नवीन कामे मिळतील.

सिंह : अपेक्षित चांगली घटना घडेल. आर्थिक आवक वाढेल.

कन्या : प्रवास नको. आत्मविश्वास कमी राहील.

तूळ : वैवाहिक सौख्य लाभेल. प्रवास घडेल.

वृश्चिक : विरोधकांवर मात कराल.  सुवार्ता कळेल.

धनु : पैशांची चिंता मिटेल. मानसिक शांतात मिळेल. नवीन जबाबदारी स्वीकाराल.

मकर : वरिष्ठ खुश होतील. गुंतवणुकीतून यशप्राप्ती.

कुंभ : आवडीचे काम मिळेल. नवीन जबाबदारी स्वीकाराल.

मीन : अचानक धनलाभ. मनोकामना पूर्ण होतील.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)