मेष : सुखासिन दिवस. स्थावरचे व्यवहार होतील.

वृषभ : जोडधंद्यातून विशेष लाभ. वसुलीस अनुकूल.

मिथुन : महत्वाची बातमी कळेल. पाहुणे येतील.

कर्क : विरंगुळा लाभेल. नको त्या कामात वेळ जाईल.

सिंह : तणाव कमी होईल. अपेक्षित बातमी समजेल.

कन्या : कार्यतत्पर राहावे. लाभदायक दिवस.

तूळ : केलेल्या कामाचे श्रेय मिळेल. देणी द्यावी लागतील.

वृश्चिक : अपेक्षापूर्तीचा दिवस. आश्वासने देऊ नका.

धनु : हितशत्रूंपासून सावध राहा. नवीन अनुभव घ्याल.

मकर : पाहुण्यांची सबराई कराल. वसुलीस अनुकूल.

कुंभ : कामात गुप्तता राख. मनोरंजन कराल.

मीन : गृहसौख्य लाभेल. सुखासिन दिवस.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)