आजचे भविष्य

मेष : श्रमसाफल्य. प्रतिष्ठा वाढेल.

वृषभ : हातातील कामे लांबतील. खिसा, पाकीट सांभाळा.

मिथुन : जुन्या मित्रमैत्रिणींची भेट. लाभदायक दिवस.

कर्क : मनोरंजन कराल. आवडत्या व्यक्तीस भेटाल.

सिंह : नको त्या कामात वेळ जाईल. प्रयत्न निष्फळ होतील.

कन्या : नवी दिशा सापडेल. वैचारिक आणि बौद्धिक परिवर्तन.

तूळ : आवडत्या व्यक्तीस भेटा. प्रवास घडेल.

वृश्चिक : नवीन व्यक्तीस भेटाल. कामे मिळतील.

धनु : मेजवानीचा योग्य. कौटुंबिक स्वास्थ लाभेल.

मकर : सुखासीन दिवस. पाहुणे येतील.

कुंभ : अनपेक्षित कामे होतील. स्थावराचे व्यवहार उरका.

मीन : वसुलीस अनुकूल दिवस. घरकामात वेळी जाईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)