आजचे भविष्य

मेष : खास व्यक्तीशी गाठभेट. मजेत वेळ जाईल.

वृषभ : कामात विलंब होईल. मतभेद होतील.

मिथुन : भागीदाराचे लाड पुरवाल. नवीन अनुभव येतील.

कर्क : खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. अतिश्रम टाळा.

सिंह : नशीब  साथ देईल. चांगली बातमी कळेल.

कन्या : कामे विलंबाने पूर्ण कराल. घरात खर्च वाढेल.

तूळ : अपेक्षित पत्रे येतील. छोटा प्रवास कराल.

वृश्चिक : वसुलीस अनुकूल दिवस. पाहुणचाराचा आस्वाद घ्याल.

धनु : आनंदी व उत्साही दिवस. अर्धवट कामे पूर्ण होतील.

मकर : अतिसाहस नको. बोलताना जपून शब्द वापरा.

कुंभ : अपेक्षित पत्रव्यवहार होतील. भावनेपेक्षा कृतीवर भर द्या.

मीन : उदारपणे खर्च कराल. नवीन जबाबदारी घ्याल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)