मेष : शब्दाला मन मिळेल. सकारात्मक दृष्टिकोन राहील.
वृषभ : पैशाची उब मिळे कामे मार्गी लागतील.
मिथुन : अनपेक्षित खर्च. मनाविरुद्ध वागावे लागेल.
कर्क : कष्टाच्या प्रमाणात यश दिलेला शब्द पाळा.
सिंह : मनपसंत साथ मिळेल. कामे हाती घेतील.
कन्या : वरिष्ठ खुश होतील. हातातील कामे पूर्ण होतील.
तूळ : जिद्द वाढेल अचूक निर्णय घ्याल.
वृश्चिक : मनोकामना पूर्ण होतील. अंदाज बरोबर ठरेल.
धनु : नशीब साथ देईल सुवार्ता कळेल.
मकर : पैशाची उब मिळेल सुखासीन दिवस.
कुंभ : खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा पथपणी सांभाळा.
मीन : सर्व कार्यात यश मिळेल. चिंता नाहीशी होईल.