आजचे भविष्य

मेष :  निर्णय योग्य ठरतील.  मानसन्मान मिळेल. 

वृषभ : आनंदी व उत्साही दिवस, कामात प्रतिष्ठा मिळेल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मिथुन : श्रमसाफल्य कामात हुरूप वाढेल.

कर्क : कामात व्यग्र राहाल.  कामाचा आनंद मिळेल.

सिंह : अपेक्षा पूर्ण होतील. चांगली बातमी कळेल. 

कन्या : खिशावर ताण येईल. पैशांचे गणित कोलमडेल. 

तूळ : अव्यवहारी वागू नका. भावनेपेक्षा कर्तव्याना प्राधान्य द्या.

वृश्चिक : अपेक्षित बदल कराल कामे वेळेत पूर्ण होतील.

धनु : जुनी येणी येतील. दिलेली वचन पाळाल.

मकर :  पैशाची चिंता मिटेल. नवीन कामे मिळतील.

कुंभ : योग्य मार्गदर्शन मिळेल. कामाचा आवाका वाढेल.

मीन : प्रवास घडेल. आनंदी रहाल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)