आजचे भविष्य

मेष : सुप्त कलागुणांना वाव मिळेल. धाडसी निर्णय घ्याल.

वृषभ : प्रवासयोग संभवती. आप्तेष्टांचा सहवास.

मिथुन : नवीन गुंतवणुकीस चांगला. कामे मार्गी लागतील.

कर्क : श्रमसाफल्य मिळेल. मानसिक स्थेर्य लाभेल.

सिंह : कामात गोंधळ नको. रागावर नियंत्रण ठेवा.

कन्या : धनलाभ होईल. दगदगीचा दिवस.

तूळ : आपले सौंदर्य खुलेल. प्रिय व्यक्ती खुश होतील.

वृश्चिक : पैशाची उब मिळेल. प्रवाससुख लाभेल.

धनु : अध्यात्मिक प्रगती. अडचणींवर मात कराल.

मकर : मानसन्मानचे योग. कामाचा ताण वाढेल.

कुंभ : कष्टाच्या प्रमाणात यशप्राप्ती. कामाला दिशा मिळेल.

मीन : अतिश्रम टाळा. हितचिंतक मदत करतील.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)