आजचे भविष्य

मेष : खास व्यक्तीशी गाठभेट. मजेत वेळ जाईल.

वृषभ : कामात विलंब होईल. मतभेद होतील.

मिथुन : भागीदाराचे लाड पुरवाल. नवीन अनुभव येतील.

कर्क : कहाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवा. अतिश्रम टाळा.

सिंह : नशीब साथ देईल. चांगली बातमी मिळेल.

कन्या : कामे विलंबाने पूर्ण कराल. घरात खर्च वाढेल.

तूळ : प्रियव्यक्तीचे पत्र येईल. सोबत प्रवास कराल.

वृश्चिक : वसुलीस अनुकूल दिवस. पाहुणचाराचा आस्वाद घ्याल.

धनु : आनंदी व उत्साही दिवस. अर्धवट कामे पूर्ण होतील.

मकर : अतिसाहस नको. बोलताना जपून शब्द वापरा.

कुंभ : अपेक्षित पत्रव्यवहार हटवली. भावनेपेक्षा कृतीवर भर राहील.

मीन : उदारपणे खर्च कराल. नवीन जबाबदारी घ्याल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)