आजचे भविष्य

मेष : अंदाज अचूक ठरतील. पैशाचे व्यवहारात दक्ष रहा.

वृषभ : आनंदी व उत्साही दिवस. अपेक्षित पैसे मिळतील.

मिथुन : कार्यतत्पर राहावे. वरिष्ठांची मर्जी राखाल.

कर्क : मनपसंत व्यक्तींचा सहवास. नवीन अनुभव घ्याल.

सिंह : गृहसौख्य लाभेल. आप्तेष्ट भेटतील.

कन्या : मेजवानीचा योग. घराची सजावट कराल.

तूळ : सहजीवनाचा आस्वाद घ्याल. प्रियकर खुश होईल.

वृश्चिक : प्रसन्नता लाभेल. सकारात्मक दृष्टीकोन राहील.

धनु : महत्वाकांक्षा वाढेल. जोडधंद्यातून विशेष लाभ.

मकर : कृतीवर भर द्याल. प्रकृतिमान उत्तम राहील.

कुंभ : जास्त श्रम होतील. जुनी येणी वसूल होतील.

मीन : मुलांकडून चांगली बातमी कळेल. मनःशांती मिळेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)