आजचे भविष्य

मेष : प्रयत्नांना यश मिळेलच असे नाही. राग आवरा.

वृषभ : प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. नवीन स्थळांस भेट.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मिथुन : कामात दिरंगाई होईल. रागावर नियंत्रण ठेवा.

कर्क : आनांदायक दिवस. अनपेक्षित कामे होतील.

सिंह : नवीन वस्तूने घर सजवाल. स्थावरचे व्यवहार उरका.

कन्या : महत्वाचे निर्णय घ्याल. वाटाघाटी कराल.

तूळ : जोडधंद्यात विशेष फायदा. मेजवानीचा योग.

वृश्चिक : कामाला महत्व द्याल. विशेष भत्ते मिळतील.

धनु : गैरसोय टाळा. अनपेक्षित खर्च होईल.

मकर : पैशाची चिंता मिटेल. प्रसिद्धी माध्यमातून लाभ होईल.

कुंभ : मनपसंत व्यक्तीचा सहवास. कमी श्रमात जास्त यश.

मीन : संपर्कातून कामे होतील. नवीन ओळखी होतील.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)