आजचे भविष्य

मेष : ठरलेली कामे लांबतील. प्रकृतीकडे लक्ष द्यावे.

वृषभ : करमणुकीची वेळ घालवाल. मतभेदात समेट होईल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मिथुन : गुप्तशत्रूंपासून सावध राहा. अतिश्रम टाळा.

कर्क : मुलांकडून चांगली बातमी कळेल. अनपेक्षित लाभ.

सिंह : पाहुणे येतील. सुखासिन दिवस.

कन्या : योग्य व्यक्तींशी संपर्क होतील. अर्धवट कामे पूर्ण होतील.

तूळ : प्रिय व्यक्ती भेटेल. मजेत वेळ जाईल.

वृश्चिक : चिंता नाहीशी होईल. फायदा तुमचाच होईल.

धनु :  आपल्या वस्तू सांभाळा. चिंता कराल.

मकर : महत्वाची कामे होतील. मोठे उद्दिष्ट गाठाल.

कुंभ : वरिष्ठांची मर्जी राहील. केलेल्या कामाचे श्रेय मिळेल.

मीन : ओळखीचा उपयोग होईल. खास व्यक्तींशी गाठभेट.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)