आजचे भविष्य

मेष :  प्रयत्नांना यश येईल. कामे मार्गी लागतील.

वृषभ :  व्यवहारिक दृष्टिकोन राहील. कामात व्यस्त राहाल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मिथुन  :  नवीन सहवासाचे आकर्षण राहील. प्रवास घडेल.

कर्क   :  कमी श्रमात जास्त यश मिळेल. योग्य मार्गदर्शन लाभेल.

सिंह    :   ईस्पित साध्य होईल. मानसन्मान मिळेल.

कन्या   :  नको त्या कामात वेळ जाईल.  खर्चावर बंधन ठेवा.

तूळ    :  प्रियकर भेटतील. वेळ मजेत जाईल.

वृश्चिक  : स्पर्धेतून दूर जा. मनाला पटेल तेच कराल.

धनु    :  जोडधंद्यातून विशेष कामे होईल. तुमचे महत्व वाढेल.

मकर  :  दिशा मिळेल. आशेचे किरण जागृत होईल.

कुंभ   :  महत्त्वाची कामे होतील. वादविवाद टाळा.

मीन   :  उपासना व आराधना सफल होईल.  आनंद मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)