आकार बालशिक्षणक्रम प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात

मंचर- पंचायत समिती आंबेगाव व एकात्मिक बालविकास सेवा विभागाच्या कळंब बीटचा आकार बालशिक्षणक्रम आधारित प्रशिक्षण कार्यक्रम चांडोली बुद्रुक येथे नुकताच संपन्न झाला. यावेळी सरपंच प्रीती थोरात, माजी उपसरपंच संदीप शेठ थोरात, प्रवीण थोरात, अंगणवाडी पर्यवेक्षिका अर्चना बोराडे, अक्षय खरमाळे समवेत बीटमधील अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
1 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)