आकडे बोलतात…

३.९१ लाख कोटी रुपये 

गेल्या आठवड्यात पाच सत्रांतील तेजीमुळे भारतीय शेअर बाजाराचे पाच दिवसांत वाढलेले मूल्य


१,४८,५८,००३ कोटी रुपये

भारतीय शेअर बाजारातील लिस्टेड कंपन्यांचेगेल्या शुक्रवार अखेरचे एकूण बाजारमूल्य


८ लाख कोटी रुपये 

रिलायन्स इंडस्ट्रीजचे गेल्या आठवड्यातील बाजारमूल्य. इतके विक्रमी बाजारमूल्य गाठणारी पहिली भारतीय कंपनी. बाजारमूल्याच्या निकषांवर जगातील ७४ क्रमांकाची कंपनी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)