आकडे बोलतात…

३८ अब्ज डॉलर –

२०१८ या वर्षात सर्वाधिक एफडीआयच्या मार्गाने भारतात आलेला निधी (चीनपेक्षा २० वर्षांत प्रथमच अधिक)


३२ अब्ज डॉलर –

२०१८ मध्ये एफडीआय मिळविण्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या चीनमध्ये आलेला निधी


१६ अब्ज डॉलर –

वॉलमार्ट या अमेरिकी कंपनीने भारतीय फ्लिपकार्ट कंपनीला ताब्यात घेताना मोजलेली किंमत (२०१८ मधील सर्वात मोठा व्यवहार)

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)