२१.१६ अब्ज डॉलर
भारतासह अनेक देशांतील उद्योगांना पतपुरवठा करणाऱ्या जपानच्या सॉफ्ट बँकेच्या आयपीओचे अंदाजे मूल्य (२.४ ट्रीलीयन येन)
१३.२३ डॉलर
सॉफ्ट बँकेच्या येत्या १९ तारखेला जपानच्या शेअर बाजारात लिस्टिंग होणाऱ्या एका शेअरचे अंदाजित मूल्य (१५०० येन / १ डॉलर = ११३.४ येन)
८ अब्ज डॉलर
सॉफ्ट बँकेने गेले पाच वर्षे भारतातील नव्या कंपन्या विशेषतः स्टार्टअप कंपन्यांत केलेली विक्रमी गुंतवणूक.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा
What is your reaction?
0
0
0
0
0
0
0