आकडे बोलतात…

७ लाख ३४ हजार ६६८

हिरो मोटो कॉर्प कंपनीच्या दुचाकी गाड्यांची ऑक्टोबर २०१८ मध्ये झालेली विक्री. (गेल्या ऑक्टोबरपेक्षा १६.४ टक्के अधिक)


१७ लाख

दुचाकी उत्पादन करणाऱ्या सर्व कंपन्यांनी यावर्षी विक्री केलेल्या गाड्या (गेल्या ऑक्टोबरपेक्षा १६ टक्के अधिक)


२.८२ लाख

ट्रक वगळता चार चाकी प्रवासी गाड्यांची ऑक्टोबरमध्ये देशात झालेली एकूण विक्री (गेल्या ऑक्टोबरपेक्षा २ टक्के अधिक)

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)