आकडे बोलतात…

२८,४२७ कोटी रुपये

मार्च २०१८ ला संपलेल्या आर्थिक वर्षांत आयआरसीटीसी या रेल्वे बुकिंग साईटवरून झालेली एकूण विक्री (१४ टक्के वाढ)


१,२६८ कोटी रुपये

डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन म्हणून ऑनलाईन रेल्वे तिकीट बुकिंगचे सेवा शुल्क सरकारने रद्द केल्याने आयआरसीटीसीचे गेल्या दोन वर्षांत बुडलेले उत्पन्न


१५००० तिकिटे

एका मिनिटाला आयआरसीटीसीवरून काढली जाऊ शकणारी तिकिटे. (या पोर्टलचे एकूण युजर ३ कोटी)

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)