आकडे बोलतात…

१७८.२५ गीगीवॅट

गेल्या आठ मे रोजी भारतात नोंदविली गेलेली सर्वाधिक वीज मागणी (पूर्वीचा विक्रम – १७७.०२ गीगीवॅट– १८ सप्टेंबर २०१८)


१० गीगीवॅट

जल, सौर आणि पवन उर्जा प्रकल्पातून दररोज मिळू लागलेली वीज (८३१ दशलक्ष युनिट – ४० टक्के अधिक)


१४० दशलक्ष युनिट

सौर उर्जा प्रकल्पांतून दररोज मिळू लागलेली वीज (सरासरी ५० टक्के वाढ, पवन – २२८ दशलक्ष युनिट, जल- ४५३ दशलक्ष युनिट)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)