आंब्याच्या बागेत हिरवा चारा आंतरपीक

चिंबळी- येथील एका शेतकरी तरुण शेतकऱ्याने एक एकर शेतात लागवड केलेल्या आंबाच्या बागेत आंतरपीक म्हणून हिरवा चारा घेतला आहे. सध्या सर्वत्र दुष्काळसदृष परिस्थिती असल्याने पाण्यासाठी व चाऱ्यासाठी शेतकऱ्यांना वणवण भटकावे लागणार आहे. हीच भटकंती थांबावी व आपले जनावरे उपाशी राहू नये यासाठी या शेतकऱ्याने आंब्याच्या बागेत विलायती गवताची लागवड केली आहे. तसेच विहिरीच्या पाण्यामुळे व सध्याचे वातावरण चारा पिकास पोषक ठरत असल्याने हे चार पीक हिरवेगार झाले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)