आंबेगाव-जुन्नरमध्ये 156 गावांना नवे पोलीस पाटील

प्रांत अधिकाऱ्यांकडून यादी जाहीर ः 60 गावांतील पदे आरक्षणाप्रमाणे रिक्त

मंचर – आंबेगाव आणि जुन्नर तालुक्‍यातील 156 गावांसाठी पोलिस पाटलांची परीक्षेचा निकाल प्रांत अधिकारी अजित देशमुख यांनी जाहिर केला आहे. एकूण 216 गावांसाठी पोलीस पाटलांची सोडत काढण्यात आली होती; परंतु 60 गावात आरक्षणाप्रमाणे व्यक्ती नसल्याने संबधित गावातील पोलीस पाटील पदे रिक्‍त राहिली आहेत.
निवड झालेले पोलीस पाटील पुढीलप्रमाणे – आंबेगाव तालुका फलकेवाडी – नीलम फलके, रामवाडी – रेणुका सैद, फदालेवाडी/उगलेवाडी – नवनाथ भोईर, कोलदरा/गोनवडी – अमित केवाळे, धोंडमाळ-शिंदेवाडी – सुहास आवटे, कडेवाडी – वैशाली माठे, काळेवाडी/दरेकरवाडी – मंगल काळे, लांडेवाडी/पिंगळवाडी – गणेश हुले, शेवाळवाडी लांडेवाडी – रामदास शेवाळे, विठ्ठलवाडी – राजेंद्र चिखले, टाकेवाडी – उल्हास चिखले, जाधववाडी -योगेश जाधव, नागापुर -संजय पोहकर, भागडी – श्‍याम उंडे, सुलतानपूर – निखील गाडे, वाळुंजवाडी -सागर वाळुंज, कोल्हारवाडी -शाम एरंडे, शेवाळवाडी -अर्जुन थोरात, कारेगाव – विशाल कराळे, पेठ- सविता माठे, तांबडेमळा – सोनाली तांबडे, वायाळमळा -प्रशांत पठारे, शिंदेमळा – दत्तात्रय शिंदे, भोरवाडी – अमोल भोर, खडकमळा – विद्या शिंदे, पारगाव तर्फे खेड- सुधीर मनकर, निरगुडसर विठ्ठल वळसेपाटील, टाव्हरेवाडी -नितीन टाव्हरे, मेंगडेवाडी -नितीन मेंगडे, काठापुर बुद्रूक- अमोल करंडे, शिरदाळे -कल्पना चौधरी, मांदळेवाडी- काळुराम पालेकर, बाभळवाडी- वसुधा गव्हाणे, खडकवाडी- संपत डोके, रानमळा – रूपेश सिनलकर, जवळे -उत्तम शिंदे, चिंचोली – राजीव झोडगे, शिंगवे – गणेश पंडीत, ठाकरवाडी – वैभव शेगर, नांदुरकीची वाडी -नवनाथ केंगले, गाडेवाडी- सतीश भोते, मेनुंबरवाडी -संतोष गभाले, कोळवाडी कोटमदरा -सुनिल डामसे, अवसरी बुद्रुक – माधुरी जाधव, डोण -ज्योती गवारी, तिरपाड – दीपक घोईरत, आसाणे – विलास भोकटे, माळीण – संतोष लेंभे, बोरघर – जमुना शेळके, वरसावणे -दगडु भांगे, पंचाळे बुद्रुक -चांगुणा घोडे, पंचाळे खुर्द – संदीप गारे, कोंढरे -वंदना लांडे, नानवडे – शैला दाते, न्हावेड – पुंडलिक असवले, फुलवडे – शरदचंद्र मोहरे, कोलतावडे – विक्रम शेळके, सावरली -सुवर्णा पेकारी, निगडाळे – माधुरी भोईर, तेरूंगण -आशाबाई लोहकरे, पिंपरी – निलेश गवारी, फलोदे -विजु मेमाणे, तळेघर -संतोष भवारी, चिखली – गणेश आढारी, राजेवाडी – विजय केंगले, गोहे खुर्द – चिंतामण डामसे, गोहे बुद्रूक – काशिनाथ गेंगजे, डिंभे खुर्द -शशिकांत भवारी, सुपेधर – रोहिणी तारडे, आपटी -संजय धराडी, पिंपळगाव तर्फे घोडा-कमल बांगर, कानसे – दिलीप धादवड, शिनोली -दिलीप पारधी, साल -लता पारधी, आंबेदरा -बाळु वाजे. ढाकाळे -सुनिल ब्रम्हांडे.
जुन्नर तालुका – बागायत बुद्रुक- पूनम होगे, काटेडे – गणेश चिलप, धामणखेल – विनायक गुंजाळ, पादीरवाडी -रामकृष्ण गागरे, नवलेवाडी -गणेश नवले, जांभुळपट – संकेत जोरी, चाळकवाडी -संतोष सोनवणे, नगदवाडी- रेखा गुंजाळ, येडगाव -गणेश बांगर, भोरवाडी -प्रशांत जोरे, खोडद -सुहास थोरात, वडगाव सहाणी – गणेश जेडगुले, शिंदे -नितीन खिल्लारी, अलदरे -सुमित लोहोटे, माळवाडी – विलास बटवाल, शिरोली खुर्द -विक्रम मोरे, पिंपळवंडी -इरफान तांबोळी, पेमदरा -जालिंदर बेलकर, शिंदेवाडी – उषा शिंदे, नळवणे -शिल्पा शिंदे, झापवाडी- नम्रता कसाळ, डुंबरवाडी – किरण भोर, जाधववाडी -उत्तम जाधव, खानापुर -नूतन भगत, पारगाव तर्फे आळे- सविता शेळके, कुमशेत- मंगेश डोके, गोळेगाव- कविता बिडवई, कुरण गणेश मनोहर राऊत, शिरोली बुद्रुक- अमोल थोरवे, सावरगाव- रूपेश जाधव, खिलारवाडी- शीतल वाघ, निमगाव तर्फे महाळुंगे- पंकज वाघुले, डिंगोरे- राजेंद्र लोहटे, काळवाडी -शुभांगी काकडे, वारूळवाडी – सुशांत भुजबळ, कुसुर – ऋषिकेश ताजणे, विठ्ठलवाडी – संतोष शिंदे, वडज- वंदना शेळके, चिंचेची वाडी- शशिकला बोऱ्हाडे, बगाडवाडी- भरत बगाड, अहिनवेवाडी- सुनिता गोंदे, काले -गंगाराम भालेकर, आलमे – निलेश घोगरे, अणे – स्वप्नील थोरात, बारव -सचिन शिंदे, भटकळवाडी – संदीप कसबे, हिवरे बुद्रुक – सोनिता साळवे, वैशाखखेडे -गणेश शिंदे, मंगरूळ – विकास घोलप, खानगाव – शिवराम जाधव, माणकेश्‍वर – रोहिदास कोरडे, बोतार्डे – कुलदीप कोकाटे, घंगाळदरे -नितीन तळपे, सुकाळवेढे – संजय ढेंगळे, उच्छील – सुनिल बगाड, आंबोली -अनंता कोकणे, शिवली – पोपट पोटे, भिवाडे बुद्रुक- सतीश सुपे, भिवाडे खुर्द -तुकाराम शेळकंदे, सोनावळे – गितांजली तळपे, आंबे – वैशाली शेळकंदे, पिंपरवाडी – विष्णु घोडे, राजुर -रामदास मुंढे, केवाडी -संदीप लांडे, उंडेखडक – सुंदराबाई कवटे, निमगिरी -ताईबाई साबळे, देवळे-देवराम घुटे, खैरे -तान्हाजी केदारी, खटकाळे – सुरेखा गागरे, हिर्डी – श्रावण मुकणे, जळवंडी – वर्षा मेमाणे, घाटघर – शैला रावते, उसरान-संतोष वायळ, चावंड – स्वरूप शेळकंदे, फांगुळगव्हाण – जया कवटे, आंबेगव्हाण – लक्ष्मी कडाळी, चिल्हेवाडी -राजेंद्र भोईर, मुथाळणे -ज्योती ठोंगिरे, जांभुळशी -एकनाथ पिचड, खिरेश्‍वर -अभिजीत भौरले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)