अहमदनगर: युवक कॉंग्रेसही जिल्हाधिकाऱ्यांच्या पाठीशी

नगर – जिल्हाधिकारी तथा मनपाचे प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी हटाव मोहीम घेण्यापेक्षा नागरी समस्या सोडवण्याची मोहीम हाती घ्यावी, असे निवेदन आज महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर युवक कॉंग्रेसच्या वतीने महापौर सुरेखा कदम यांना देण्यात आले. यावेळी शहर युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष गौरव ढोणे, मयूर पाटोळे, ऍड रियाज शेख, दानिश शेख, वसीम सय्यद, फैजान शेख, ऍड सिद्धांत शिंदे, राहुल कांडेकर, अमन तिवारी, योगेश दिवाणे, रियाज शेख आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)