‘असे’ साजरे केले शिखरने रक्षाबंधन

रक्षाबंधन निमित्ताने आज भारतीय क्रिकेट संघाचा ‘गब्बर’ म्हणजेच शिखर धवन याने आपल्या दोन लाडक्या बहिणींसोबतचा आपला एक फोटो शेअर केला आहे. फोटो सोबतच त्याने ‘फुलों का तारों का सबका कहना है…’ असा संदेश लिहीत आपल्या बहिणींप्रती त्याच्या मनात असलेलं प्रेम त्याने व्यक्त केले आहे. “माझ्यावर जीवापाड प्रेम केल्याबद्दल मी तुमचा सदैव ऋणी राहीन, तुमचा हा भाऊ सदैव तुमच्या पाठीशी उभा आहे.” असा संदेश देखील त्याने ट्विटद्वारे दिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)