असा कसा ”राम”…न्यायालयाने नाही केली कोणतीच ‘रहीम’ ; १० वर्षे सुनावली शिक्षा 

१५ वर्षांपासून दोन महिला अत्याचार विरुद्ध लढा देत होत्या , शेवटी त्यांच्या या लढ्याला न्याय मिळून  बलात्कार प्रकरणी डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत रामरहीम सिंग याला सीबीआयच्या कोर्टाने 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या निकाला प्रसंगी बाबाला रडू आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)