असा असेल ‘बिग बींं’चा तेलगू सिनेमातील लूक

महानायक अमिताभ बच्चन साऊथचे सुपरस्टार चिरंजीवी यांच्या तेलगू सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यात ते पाहुणे कलाकार म्हणून झळकणार आहेत. शूटिंगसाठी ते हैद्राबादला रवाना झाले आहेत.

चिरंजीवी यांच्या ‘सई रा नरसिम्हा रेड्डी’ यांच्या सिनेमात अमिताभ बच्चन दिसणार आहेत. या सिनेमाची कहाणी ‘स्वतंत्रता सेनानी यू नरसिम्हा रेड्डी’ यांच्या जीवनावर आधारित आहे. याचा खुलासा अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगवरुन केला. तर या सिनेमातील त्यांचा लूक त्यांनी शेअर केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)