अश्‍लील मेसज करणाऱ्यावर गुन्हा

वाघोली- विवाहीत महिलेच्या नावाने फेसबुक अकाउंट उघडून अश्‍लील मेसेज फेसबुक व व्हॉट्‌सऍपवर व्हायरल करणाऱ्या एकावर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण बोरुडे (रा. वाघोली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बोरुडेने एका विवाहित महिलेचे फेसबुक अकाउंट उघडले होते. त्यावर बदनामीचा मेसेज टाकला. तसेच महिलेच्या पतीसही मारण्याची धमकी दिली असल्याने महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)