अश्‍लील एसएमएसप्रकरणी अज्ञातावर गुन्हा

सातारा, दि. 28 प्रतिनिधी – सातारा सदर बझार येथील एकवीस वर्षीय युवतीला मोबाइलवर अश्‍लील एसएमएस पाठवल्याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संबधित युवक हा युवतीला बऱ्याच दिवसापासून त्रास देत होता. युवती साताऱ्यात टायपिंग इन्स्टिट्यूटमध्ये कामाला आहे. मोबाइलवर तिच्या अश्‍लील एसएमएस येऊ लागल्याने तिने तक्रार दाखल केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)