अश्‍लिल हरकती करणाऱ्यावर कारवाई

कोरेगाव – कोरेगाव शहरातील जुन्या बसस्थानकावर बुधवारी सायंकाळी मोबाईल हॅंडसेटवर अश्‍लिल चित्रफिती चालू करुन महिला प्रवासी विशेषत: युवतींना दाखविण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवाजी चव्हाण वय 45, रा. भंडारमाची, ता. कोरेगाव याला प्रवाशांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करुन त्याला सोडून दिले. या प्रकाराची शहरात चर्चा होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)