अशी दिली ‘विराट’ने ‘अनुष्का’सोबतच्या प्रेमाची कबुली…

अभिनेत्री अनुष्का शर्माही आयफा अवॉर्ड सोहळ्याच्या निमित्ताने सध्या न्यूयॉर्कमध्ये आहे. मात्र ती एकटी नसून तिच्यासोबत तिचा बॉयफ्रेंड विराट कोहली सुद्धा आहे. हे लव्ह बर्डस न्यूयॉर्कमध्ये निवांत क्षण घालवत आहेत.

नुकताच विराटने अनुष्कासोबतचा एक फोटो शेअर करुन रोमॅंटिक ट्‌विट केले आणि आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे.

विराटने सोशल मीडियावर अनुष्कासोबतचा फोटो पोस्ट करुन लिहिले, ”मच नीडेड ब्रेक विथ माय लव्ह” (“Much needed break with my d”)

जरी ते खूप वेळा एकत्र दिसत असले तरी पहिल्यांदाच विराटने ट्‌विट करुन अनुष्कावरच्या प्रेमाची कबुली दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)