अशी असावी ‘सेलिब्रेटीं’ची वागणूक: महेश बाबू 

साऊथ सुपरस्टार व अनेक तरुणींच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या सिनेअभिनेता महेश बाबू याने सेलिब्रेटींची वागणूक कशी असावी याबाबत वक्तव्य केले आहे. शांत स्वभावाच्या महेश बाबू याच्या नुसार सेलिब्रेटी हे अनेकांचे आदर्श असल्याने त्यांची वागणूक नेहमीच इतरांसाठी आदर्श ठरेल अशीच असावी.
४३ वर्षीय साऊथ सिनेस्टार महेश बाबू म्हणतो की “जेव्हा तुम्ही सेलिब्रेटी असता तेव्हा तुमचे चाहते तुमच्या प्रत्येक गोष्टीचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळेच तुमची एखादी चुकीची कृती समाजात चुकीचा संदेश पसरवू शकते, त्यामुळे सेलिब्रेटींनी आपली वागणूक आदर्शवतंच ठेवावी.” महेश बाबू हा सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘महर्षी’च्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)