अवसरीत गॅस सिलेंडर, शेगडीचे वाटप

अवसरी-आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागातील अवसरी बुद्रुक येथील गरजू महिलांना मोफत एलपीजी गॅस सिलेंडर आणि शेगडीचे वाटप सरपंच संगीता फल्ले यांचे हस्ते करण्यात आले आहे. अवसरी बुद्रुक येथील गरीब गरजू दहा महिलांना गॅंस सिलेंडर आणि शेगडीचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच संगीता फल्ले, उपसरपंच किशोर हिंगे, माजी सरपंच अशोक हिंगे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी शांताबाई शेटे, सबरीन इनामदार, बेबी पवार, आशा गुणगे, रेश्‍मा पारधी, शिल्पा टाव्हरे, शांताबाई गांजळे, चांगुणा हिंगे, शकुंतला हिंगे, वैशाली लोहकरे यांना प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमार्फत गॅसचे वाटप करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)