अवघा रंग एक झाला… (फोटो फिचर)

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी आज अवघड अशा दिवेघाटातून पुढे सासवड कडे मार्गस्थ झाली. त्यावेळेसची छायाचित्रे टिपली आहेत दैनिक प्रभातचे छायाचित्रकार सूर्यकांत गावडे यांनी. 
माऊलींची पालखी आज सासवड येथे मुक्कामी आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)