अल्पवयीन मुलीची आत्महत्या

सातारा, दि. 23 (प्रतिनिधी)- सातारा शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता आठवीमध्ये शिकणाऱ्या तेरा वर्षीय मुलीने घरात कोणी नसताना ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरूवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान उघडकीस आली. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. मयत युवतीच्या मामाने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)