अल्पवयीन मुलीचा विनयभंग

सातारा – मोबाईलवर संदेश पाठवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी अज्ञात मोबाईल धारकाच्या विरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. गोडोली परिसरातील एका चौदा वर्षीय मुलीला अनोळखी मोबाईवरून मैत्रीचे संदेश येत होते.

संबंधित युवतीने वेळोवेळी संदेश न करण्याबाबत संबंधिताला विनंती केली होती. मात्र त्याने संदेश करून मैत्री करण्याबाबत दबाव टाकला. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)