अर्धवट कामांच्या उद्‌घाटनाची घाई

पिंपरी – चिंचवड एम्पायर इस्टेट येथील उड्डाणपूल अपूर्ण असताना उद्‌घाटनाची घाई कशासाठी, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

चिंचवड उड्डाणपूलासंदर्भात जागरुक नागरीक मंचाचे संयोजक अशोक मंगल यांनी अपूर्ण कामाकडे लक्ष वेधले आहे. ठिकठिकाणी राडारोडा पडलेला आहे. काळेवाडी फाटा ते देहू आळंदी बीआरटीएस रस्त्यावरील महत्वाच्या उड्डाणपुलाचे काम ऑटो क्‍लस्टरजवळ काही कंपन्याच्या इमारतीमुळे रखडले आहे.

या इमारतीच्या दोन्ही बाजूचे रस्ते पूर्ण तयार आहेत. परंतु कंपनीच्या जागेबाबत तोडगा निघाला नाही. त्यामुळे हा बीआरटी मार्ग कसा सुरु होणार, असा प्रश्न देखील मंगल यांनी उपस्थित केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)