अर्थसंकल्प ते अर्थसंकल्प

मोठी झेप घेतलेले शेअर्स
1. Vikas Proppant Granite – 708 टक्के वाढ
2. Darjeeling Ropeway – 572 टक्के वाढ
3. Dolat Investment – 515 टक्के वाढ
4. Orient Tradelink – 376 टक्के वाढ
5. Bullish Bonds and Holdings – 349 टक्के वाढ
6. Tiaan yuruvedic Herbs – 302 टक्के वाढ

हे सर्व स्मॉल कॅप शेअर आहेत. मात्र सेन्सेक्‍समधील 30 लार्ज कॅप शेअर्सचाच विचार करता फक्त 11 शेअर्सनी गुंतवणूकदारांना परतावा दिला असून त्यात बजाज फायनान्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, हिंदुस्थान युनिलीवर, टीसीएस, एशियन पेंट्‌स, एक्‍सिस बॅंक, कोटक महिंद्रा बॅंक, एचसीएल आणि आयसीआयसीआय बॅंक यांचा समावेश आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)