अर्थवाणी

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील परिस्थिती दर पाच वर्षाला बदलते. आता ऍटोमेशन व कृत्रिम बुद्धिमत्तेचे युग येत आहे. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. कौशल्यविकासाद्वारे भारत या क्षेत्रातही आगेकूच करेल, याची खात्री वाटते.

-एन.गणपती सुब्रमण्यम
मुख्य कार्यचालन अधिकारी, टीसीएस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)