“ट्रकचालक अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे काम करीत असूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष होते. टाटा मोटर्सने ट्रकचालकांना प्रतिष्ठा मिळावी तसेच त्यांचे आरोग्य, विमा, शिक्षण आणि आर्थिक नियोजन योग्य व्हावे, याकरिता मोहीम सुरू केली आहे. यामुळे देशातील पाच लाख ट्रक चालकांना लाभ होईल.
-गिरीश वाघ ,अध्यक्ष टाटा मोटर्स व्यावसायिक वाहन विभाग