मारुती सुझुकी कंपनीने सर्व प्रकारच्या वाहनांच्या विक्रीत विक्रमी यश संपादन केले आहे. या यशाच्या शिदोरीवर आम्ही आता नव्या तंत्रज्ञानात मोठी गुंतवणूक करीत आहोत. सरकारने दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे मारुती सुझुकी कमी उत्सर्जन करणाऱ्या गाड्या विकसित करीत आहे.
-आर. एस. कलसी कार्यकारी संचालक, मारुती सुझुकी इंडिया
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा
What is your reaction?
0
0
0
0
0
0
0