अर्थवाणी

कल्याण ज्वेलर्सचे सध्या 100 स्टोअर्स असून यातील 32 परदेशात आहेत. पुढील पाच वर्षांत या स्टोअरची संख्या 250 करण्यात येणार आहे. त्याचबरोबर कंपनीची उलाढाल 10500 कोटींवरून 25 हजार कोटींवर नेण्याचा आमचा संकल्प आहे.
-रमेश कल्याणरामनन्‌ कार्यकारी संचालक, कल्याण ज्वेलर्स

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)