पहिल्या तिमाहीत भारताचा विकासदर 8.2 टक्‍के झाला आहे. दुसऱ्या तिमाहीत हा विकासदर इतक्‍या उच्च पातळीवर राहणार नसला तरी त्यापुढील दोन तिमाहीत मात्र विकासदर 8 टक्‍क्‍यांच्या पुढे राहण्याची शक्‍यता आहे
-संजीव संन्याल
अर्थमंत्रालयाचे सल्लागार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)