अर्थवाणी

नोटाबंदी आणि इतर कारणांमुळे 2018 या आर्थिक वर्षात किमान 2 लाख नव्या करदात्यांनी कर भरला आहे. त्यांनी एकूण 6416 कोटी रुपयांचा कर भरला आहे. आगामी काळात करदात्यांची संख्या वाढेल आणि कर संकलनही वाढेल. 
-शिवप्रताप शुक्‍ला, अर्थ राज्यमंत्री 

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)