अर्थवाणी

-पोन राधाकृष्णन्‌
केंद्रीय अर्थराज्यमंत्री

भारताचा विकासदर 7.7 टक्‍क्‍यांवर गेला आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेवर श्‍वेतपत्रिका काढण्याचा सरकारचा विचार नाही. सुधारणाच्या
परिणामांचे मूल्यांकन करण्यातही सरकारचा
सध्या तरी विचार नाही.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)