अर्थवाणी

व्यापार युद्ध आणि क्रूडच्या वाढीव दरांचा प्रश्न असतानाच खरीपाच्या सर्व पिकांना वाढीव किंमत दिल्यास त्याचा भारताच्या वित्तीय व्यवस्थेवर बराच परिणाम संभवतो. त्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीसाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. 
-सी. रंगराजन 
माजी गव्हर्नर, रिझर्व्ह बॅंक 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)