अर्थवाणी

भारतात आता प्रवाशी विमान वाहतूक उद्योग विकसित झाला आहे. त्यामुळे या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झाला आहे. आता सरकार एअर कार्गो क्षेत्र विकसित करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
-सुरेश प्रभू
केंद्रीय उद्योग व वाणिज्य मंत्री

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)