शैक्षणिक ज्ञान पुरवठादार असलेल्या एम्बाईब कंपनीचे 73% भागभांडवल रिलायन्स कंपनी 1175 कोटी रुपयांना विकत घेणार आहे. या आधारावर देशातील 19 लाख शाळा व 58 हजार विद्यापीठे जोडण्याचा कंपनीचा विचार आहे.
-आकाश अंबानी
संचालक, रिलायन्स जिओ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)