अर्थवाणी

आगामी आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते सप्टेंबर सहामाहीच्या कालावधीत 2.88 लाख कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात येणार आहे. 2018-19 या संपूर्ण आर्थिक वर्षाच्या तुलनेत हा आकडा 47.56 टक्‍के आहे. चालू आर्थिक वर्षात सरकारनी 3.72 लाख कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.
  -सुभाषचंद्र गर्ग,
 आर्थिक व्यवहार सचिव


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)